ढोलकी कडाडत होती. संबळाची तार ताणली जात होती, तबल्यावर थापा पडत होत्या. फड रंगात आला होता, एकमागून एक लावण्या सादर…